भगवान बुद्धांना स्त्रीद्वेष्टा म्हणणाऱ्या लोकांचे कोडे...

The Buddhist way of life (बौद्ध जीवन मार्ग) ©2014 By www.buddhistsofindia.blogspot.in You may copy anything else from this Blogspot, But : 1. You should mention the source of an article or text from where you copied it. 2. Don't use any article to make money in any respect . otherwise All Rights resereved Home लेख मराठी धम्मपद Ebook मराठी सुत्तपिटक मराठी सुत्तनिपात ▼ शनिवार, २१ सप्टेंबर, २०१३ भगवान बुद्धांना स्त्रीद्वेष्टा म्हणणाऱ्या लोकांचे कोडे... भगवान बुद्ध स्त्री द्वेष्टे होते , त्यांच्यामुळे भारतीय स्त्रीची अशी दुर्दशा झाली , त्यांनी आपल्या संघात स्त्रीयांना दुय्यम स्थान दिले असे विविध आरोप त्यांच्यावर केले जातात. भगवान बुद्धांच्या शिकवणीसंबंधी जे खोडसाळ आरोप करण्यात येतात ते खोडुन काढणे हे प्रत्येक बौद्ध धर्मियांचे कर्तव्य आहे. एखाद्या वेळी असल्या आरोपांचे खंडन करण्याची गोष्ट असती तर काही हरकत नाही ,, पण आपल्या ठायी असलेल्या अज्ञानाच्या वा अर्धवट ज्ञानाच्या बळावर कितीतरी धर्ममार्तंड आणी त्यांची थुंकी झेलणारे असल्य...