गौतम बुद्ध

गौतम बुद्ध हे भारतीय तत्त्वज्ञ व बौद्ध धर्माचे संस्थापक होते. 
शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्‍नी 
महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी इ.स.पू. ५६३ 
मध्ये लुंबिनी येथे राजकुमाराचा जन्म झाला. या 
राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले.

बुद्ध’ हे नाव नाही ज्ञानाची उपाधी आहे, 

बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे ‘आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी’ आणि ही उपाधी 
गौतम बुद्धांनी स्वप्रयत्‍नांनी मिळवली आहे. बौद्ध अनुयायी 
लोक शाक्यमूनी गौतम बुद्धांना वर्तमानातील 
सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच ‘संमासंबुद्ध’ मानतात.

आज सर्वच खंडांत भगवान बुद्धांचे अनुयायी आहेत. 

आशिया खंडात तर बौद्ध धर्म हा मुख्य धर्म आहे. 

आशिया खंडाची जवळपास अर्धी (४९%) लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे.

Comments

Popular posts from this blog

बुद्ध और शंकर

आजीवक संप्रदाय

12 Tallest Statues of Jain Tirthankara in India